Mossad
Kirja.info on kirjojen hintavertailu.
Kenellä on paras halvin hinta? Etsimme halvimman hinnan 12 eri kirjakaupasta, jotta voit keskittyä lukemiseen.
इस्राईलची विख्यात सुरक्षा…
इस्राईलची विख्यात सुरक्षा संस्था 'मोसाद' हिला मागील कित्येक दशकांपासून जगातली 'सर्वोत्तम हेर यंत्रणा' म्हणून मान्यता मिळालेली आहे. प्रस्तुत पुस्तकात लेखक मायकल बार-झोहार आणि निसीम मिशाल आपल्याला एका बंद पडद्याआड नेतात आणि या संस्थेच्या 60 वर्षांच्या इतिहासातील अत्यंत धोकादायक, अत्यंत गुंतागुंतीच्या अशा कारवायांबद्दल मन खिळवून ठेवणारी, डोळे उघडणारी आणि तरीही पाय पूर्णतया जमिनीवरच ठेवून असलेली माहिती देतात. यातील सगळ्या कारवाया खर्]याखुर्]या घडलेल्या आहेत. यातील कथा अत्यंत वेगवान, चपळ, हालचालींनी काठोकाठ ओसंडून वाहणार्]या 'अशक्य' अशा आहेत.
ISBN
9789355431240
Kustantaja
MANJUL PUBLISHING HOUSE PVT LTD
Vuosi
2022
Formaatti
nidottu
Sivuja
370
Kieli
Marathi
Paino
426g