Kirjojen hintavertailu. Mukana 12 595 353 kirjaa ja 12 kauppaa.

Kirjailija

Shrikant Karlekar

Kirjat ja teokset yhdessä paikassa: 15 kirjaa, julkaisuja vuosilta 2007-2021, suosituimpien joukossa Bhugol Shastratil Sankhyashastriya Paddhati. Vertaile teosten hintoja ja tarkista saatavuus suomalaisista kirjakaupoista.

15 kirjaa

Kirjojen julkaisuhaarukka 2007-2021.

Goodhchakra

Goodhchakra

Shrikant Karlekar

Diamond Publications Pune
2021
nidottu
मामाच्या सांगण्यावरून कोकणातल्या गावी गेलेला विनायक अचानकपणे जाहीर झालेल्या टाळेबंदीमुळे कुंभीच्या भयाण उध्वस्त घरांत अडकून पडला बाहेर पडायची संधी निर्माण झाली पण तीही निसर्ग वादळाच्या तांडवात अक्षरशः उडून गेली. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात आणि बाहेरच्या वादळात जायबंदी होऊन पडलेल्या विनायकाला जगाशी कुठलाही संपर्क नसणाऱ्या त्या एकाकी घरात अचानक काही गूढ घटनांचा शोध लागला. त्या सर्व घटनांचा त्यानं जवळून अनुभव घेतला आणि तो नखशिखान्त हादरून गेला
Bhaugolik Mahiti Pranali (GIS)

Bhaugolik Mahiti Pranali (GIS)

Shrikant Karlekar

DIAMOND BOOKS
2020
pokkari
जीआयएस (GIS) या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती. पहिल्या दोन आवृत्यांच्या भरघोस स्वागतानंतर, डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या या आवृत्तीत वाचकांच्या आग्रहानुसार अंकीय सांख्यिकी (Digital Data) व अंकीय प्रतिमेचा (Digital image) अभ्यास नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. जीआयएस हे तंत्रज्ञान संगणक युगातले व संगणकावरच आधारित असे तंत्र आहे. त्यांची स्वत ची अशी एक स्वतंत्र परिभाषा आहे. ही भाषा व अभिक्षेत्रीय (Spatical) सांख्यिकीच्या पृथक्करणासाठी वापरले जाणारे हे तंत्र, शास्त्रीय दृष्टीकोनातून साध्या सोप्या भाषेत उलगडून दाखविणे हाच या पुस्तकाचा प्रमुख उद्देश आहे. जीआयएस तंत्रज्ञानाची वाढती गरज व त्याचा वाढता वापर यासाठी हे नंत्र नेमकेपणाने कळणे महत्वाचे. त्यादृष्टीने या पुस्तकाचा खूप चांगला उपयोग होत असल्याचे जाणकारांचेही मत आहे.